Home

Guidelines Form Submission

Online Admission Process

Admssionform.info हि वेबसाईट महाविद्यालयांकरीता विविध अभ्यासक्रमाचे Admission Form ऑनलाईन करण्याची सुविधा पुरविते. या वेबसाईट ची सेवा स्वीकार करणाऱ्या महाविद्यालयांची यादी होम पेज वर दिली आहे. या वेबसाईट वरून फॉर्म भरून त्याचे प्रिंट घेऊन आपल्या महाविद्यालयाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा. या साईट वरून फॉर्म भरणे म्हणजे प्रवेश निश्चिती नाही, हि केवळ ऑनलाइन सेवा आहे. या सेवेमध्ये सामील महाविद्यालयाशी प्रत्यक्ष संपर्क साधून प्रवेशा बाबत नियम व अटी माहिती करून घ्या.


हा ऑनलाईन फॉर्म भरण्यापूर्वी पुढील माहिती आपणाजवळ तयार ठेवा.

Qualifying Exam चे मार्क, आपणास कोणते विषय-कोर्स घ्यावयाचे आहे, पासपोर्ट आकाराचा Scan केलेला फोटो, आधार कार्ड क्र, वोटर कार्ड क्र, मोबाईल क्र इत्यादी या वेबसाईट वर फॉर्म भरण्याची प्रक्रिये मध्ये तीन टप्पे आहेत

  • रजिस्टर करणे.
  • 4-Step फॉर्म भरणे.
  • प्रिंट करणे , आवश्यक कागद पत्र सोबत जोडणे व महाविद्यालयाकडे देणे. व प्रवेश प्रक्रिया पूर्ण करणे.


१. रजिस्टर करणे.

अ. आपल्या महाविद्यालयाने माहितीपत्रा (prospectus) सोबत दिलेला Registration Number ( स्टीकर वरील ) चा वापर करून अन्य माहिती भरा व पासवर्ड टाका. (तुम्ही ठरवलेला पासवर्ड कोणाला सांगू नका, Registration Number व पासवर्ड जतन करा/लक्षात ठेवा ). ब. Registration Number नसल्यास तुम्हाला हवे असलेले महाविद्यालय निवडा व फॉर्म मधील इतर माहिती भरा व Registration पूर्ण करा.


२. 4-Step फॉर्म भरणे.

Registration पूर्ण झाल्यावर तुमच्या लॉगीन मध्ये तुम्हाला 1. Admission form. 2. Change Password 3. Profile आदी लिंक दिसतील. . Admission form या लिंक वर 4-Step प्रवेश फॉर्म दिसेल.

वेबसाईट वर Submit केलेला फॉर्म आपल्या कोलेज निर्देशानुसार प्रिंट करून कागदपत्र जोडून महाविद्यालय कार्यालयांत जमा करणे व त्या-त्या महाविद्यालयाच्या प्रवेश नियमा नुसार प्रवेश पूर्ण करणे.